🌹Happy Birthday wishes for sister in marathi / बहिणीला वाढदिवस शुभेच्छा मराठी.🌹
नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या बहिणीचा वाढदिवस असेल आणि आपण आपल्या बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपल्यासाठी या पोस्टमध्ये बहिणीसाठी वाढदिवसाचा मोठा संग्रह आम्ही घेऊन आलो आहोत. आज एक आनंदाचा क्षण आहे, आम्हाला माहित आहे की आज आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आपण तिला सर्वात प्रथम विश करू इच्छित आहात. मित्रांनो, आपण आपसात कितीही भांडण केले तरीसुद्धा भाऊ-बहीण नाते खूप विशेष आहे.
या छान शुभेच्छा आपल्या बहिणीसह share करू शकता आणि तिचा वाढदिवस आणखी विशेष बनवू शकता. आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडेल आणि तुमच्या बहिणीचा वाढदिवस या मराठमोळ्या शुभेच्छानी अधिक स्पेशल बनेल.👍
बहिणीसाठी वाढदिवस स्टेटस मराठी / Birthday status for sister marathi
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या
आयुष्यात वाहत राहो, हीच ताई माझी ईच्छा,
🎂🎉वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छ.🎂🎉
बहिणी पेक्षा चांगला फ्रेंड कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण
या जगात नाही.
🎂🍫माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल
मी खरंच भाग्यवान आहे. परमेश्वराला
माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि
दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
🎂🍬Happy Birthday di.🎂🍬
ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🎊वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.🎂🎊
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य,
अपेक्षा आणि हास्य.
🎂🎉वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎉
बहिण-भावाचे नाते हे 💕 हृदयाशी
जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि
वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही.
🎂🍬ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🥰
Sister birthday images in marathi
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
🎂🍧माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍧
मला माहित आहे की बऱ्याच वेळा
मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो
परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे
माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
🎂🎈माझ्या प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈
तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि
माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस.
🍰🎉माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎉
🎂🍰माझ्या प्रेमळ, गोड,
काळजी घेणाऱ्या
वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे
आयुष्य अपूर्ण आहे.🎂🍰
Birthday messages for sister in marathi.
हे जग खूप सुंदर असते जेव्हा
तू माझ्या सोबत असतेस.
धन्यवाद नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂💐माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
सूर्य प्रकाश घेऊन आला आणि
चिमन्यां गाणे गायल्या फुलांन
हसून तुम्हाला वाढदिवसाचे
अनंत शुभेच्छा दिल्या 🎂🍬
तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद ,मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
🍟🍬हॅपी बर्थडे सिस्टर. 🍝🍧
दिवस आहे खास, माझ्या
बहिणीचा वाढदिवस आज..
🎂🍬वाढदिवसाच्या खूप
मनापासून शुभेच्छा.🎂🎊
Birthday captions for sister in marathi.
सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!🎂🎉
माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही
न सांगता ओळखणाऱ्या …
🎂🎉माझ्या ताईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎉
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
लाडक्या बहिणीला
🎂🍬वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🎊
मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर
प्रेम करतील परंतु बहीण ही
अशी व्यक्ती आहे जी नेहमीच
आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🎈
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या
आठवणी मला अजूनही आठवतात.
🎈🍦Happy Birthday my Sister 🎈🍦
तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि
माझी खास बहिण आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे.
🎂🍟माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍟.
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे, हीच माझी इच्छा
🎂🎊वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा सिस्टर..!🎂🎊
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
🎂🍧ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍧
लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा
प्रसिद्ध व्यक्तींमध्ये 🕵️ शोधतात
परंतु माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तूच राहिली आहेस.
🍩🎉वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🍩🎉
माझी प्रार्थना आहे की आजच्या
या दिवशी एका नवीन अदभुत,
तेजस्वी आणि आनंदी
दिवसाची सुरुवात होवो.
🍰🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🍰🎈
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो.
🎂🎊happy birthday didi.🎂🎊
मोठ्या बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या
🎂🍦बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍦
अभिमान आहे मला तुझी धाकटी
बहीण असल्याचा
🎂🎈ताई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🧨
माझे बालपण तुझ्यासारख्या
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा तायडे.🎂🍫
ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने
किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे…
🎂❤ताई वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा.🎂❤
माझी ताई आकाशात तारे आहेत तेवढे
आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो ,
नेहमी आनदी जीवन असो तुझे..
🎂🍦ताई वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा.🎂🍦
माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू,
काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू….
🎂🎊माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई,
ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
🎂🍬अशा माझ्या मोठ्या ताईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬
हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेत एवढी
शक्ति राहो की नेहमी फूल आणि
आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.
🎂🎉अशा माझ्या मोठ्या
ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎉
आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…
माझं तर सगळं जीवनच आहेस तू..
🎂🍬ताई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬
सर्व जगाहून वेगळी आहे माझी
बहीण सर्व जगात मला प्रिय आहे
माझी बहीण फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
🎂🍫 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा दीदी.🎂🍫
लहान बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / little sister birthday wishes marathi.
सर्वात लहान असूनही कधीकधी
तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि अनेक आशीर्वाद.🎂💐
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस
आणि लहान असलीस तरीही
माझ्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान व्यक्ती आहेस.
🎂🍬 वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा छोटी.🎂🍬
आपण कितीही भांडलो तरी आपल्या
दोघींनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे.
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎈
तू माझी छोटी बहिण असली तरीही
याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
🍫🎉माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🍫🎉
तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार
कधीही कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
🎂🍬वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा छोटी. 🎂🍬
जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो
तरीही शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस.
🎂🎊हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.🎂🎊
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी
आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
🎂🎉वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी
बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर
नेहमी आपल्या पाठीशी
उभी राहणारी बहिणच असते.
🎂🍬अशा क्यूट बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍬
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
🎂🍫Happy Birthday Didi.🎂🍫
Birthday shayari for sister in Marathi
आकाशात दिसती हजारो तारे पण
चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात
धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही.
🎂🍰वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…🎂🍰
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
🎂💫माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💫
दिवस आहे आज खास तुला उदंड
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
🎂❤️दिदी आपणास
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू
माझी मैत्रीण बनून आहेस.
🎂🎈तुला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा..!🎂🎈
माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या 🎂🍬वाढदिवसानिमित्त
अनेक शुभेच्छा.🎂🍫
बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि
तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस.
माझ्या गोड परीसारख्या
🎂🍫बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
🎂🍫Happy Birthday my Sister.🎂🍫
माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या
🎂🍬वाढदिवसानिमित्त
अनेक शुभेच्छा.🎂🍫
🎈😂Funny birthday wishes for sister in Marathi.🍰🎈😂
आपण नेहमी भांडतो परंतु मी
काहीही न बोलता तू माझ्या
मनातलं नेहमी ओळखतेस.
अशा माझ्या खडूस बहिणीला
🎂🍬 वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍬
जिला फक्त पागल नाही तर
“महापागल” हा शब्द सूट होतो
अशा माझ्या लाडक्या
🎂पागल बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
🎁तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं की
तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी
🎂💐फक्त शुभेच्छाच आणल्या…
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🎉
जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी
एक बहीण असायलाच हवी
🎂🎊हॅप्पी बर्थडे दीदी.🎂🎊
प्यारी बहना… लाखों में मिलती है
तुझ जैसी बहन, और करोड़ो में मिलता है
मुझ जैसा भाई…
🥳हैप्पी बर्थ डे बहना…
😂 सदा हँसती रहना…✨
जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी
द्यायला विसरला नको .🍟🎂
Birthday poem for sister in marathi.
तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ
एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे…
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल…
🎂वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा ताईसाहेब.🎂
आयुष्य फक्त जगू नये तर
ते साजरे करायला हवे
🎂🎁माझ्या दिदिला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा..!🎂🎁
तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी
मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
🎂💐शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂💐
आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो.
🎂💕हॅप्पी बर्थडे.🎂💕
मी खूपच भाग्यवान आहे कारण
मला बहिणीच्या रूपात एक चांगली
मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या
चांगल्या अंत:करणाचे
लोक सर्वांनाच मिळत नाहीत.
🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा
तु माझ्या सोबत असतेस…
🎂🍬माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬
हजारो नाते असतील पण त्या
हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात
असतांनासुद्धा सोबत असते
ते म्हणजे बहीण !
🍰🍝हॅपी बर्थडे ताई.🍰🍝
बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु
मी खूपच भाग्यवान आहे की
माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे.
मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की
तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो
दुःखाला तुमच्या
आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो.
🍧🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🍧🎂
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी
मी नेहमीच तुझ्या सोबत असेन.
🍰🍬वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🍰🍬
तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तु आहेस
माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा…
🎂💐लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💐
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
🎂🍧माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍧
तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस.
तुला बहीण या रूपात माझ्या
आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार.
तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो.
🎂🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश ✨ आणि
कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
🎂🎈वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🎂🎈
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
🎂🍟माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐
लक्ष्य दया :– तुमच्या जवळ आणखी बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी . …………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 👍 धन्यवाद🙏..