151+ विशेष लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Marriage Anniversary Wishes in Marathi.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये / Marriage Anniversary Wishes, Status,Quotes, Images in Marathi.

जेव्हा आपल्या कोणत्याही प्रियजनांचा लग्नाचा वाढदिवस येतो तेव्हा प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मेसेज,फोटो, शायरी पाठवून आपल्या मनातील भावना शुभेच्छा देऊन व्यक्त करतो. या आनंदी लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छांद्वारे, तुम्ही तुमच्या प्रियजनांचे लग्नाच्या वाढदिवशी अभिनंदन केले पाहिजे.

आजच्या आपल्या पोस्ट मध्ये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (marriage anniversary wishes marathi) आपण घेऊन आलो आहोत.
ज्या आपल्या आपण Anniversary images whatsapp status ला ठेऊन किंवा त्या जोडप्याला Anniversary wishes sms पाठवून त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकता.

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश / Happy wedding anniversary messages marathi.

Best marriage anniversary wishes marathi

🎂💐 सुख-दुखांच्या वेलीवर
कळी आनंदाची उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा आयुष्यात दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💥

Marriage Anniversary Wishes in Marathi

बागेत जशी फुले सुंदर दिसतात,
तशी तुमची जोडी एकत्र छान दिसते!
🎂💐लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂💐

तुम्ही दोन लव्ह बर्ड्स सदैव आनंदी
आणि आशीर्वादित राहो.
🎂💫 Happy Marriage
Anniversary! 🎂💫

Wedding anniversary wishes in marathi.

Wedding anniversary wishes in marathi

🎂🎁 देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली
जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा
नसो पण प्रेम मात्र खूप आहे।।।
Happy Anniversary Dear🎂🔥

🎂तुमच्या प्रेमाला
अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला
भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा…🎂

Happy anniversary quotes in marathi

जीवनाचा साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार
असलेला
हा दिवस अविस्मरणीय
राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
🎂🎈लग्राच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…🎂🎈

तुमचे प्रेम आणि विश्वास
शिव पार्वतींप्रमाणे सदैव अमर राहो,
🎂🎊 या विशेष वर्धापनदिनानिमित्त
तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा!🎂🎉

Happy marriage anniversary in marathi

विश्वासाचं नातं हे कधीही
तुटू नये,
प्रेमाच बाग 🌹 हा सुट नये
वर्षांवर्षाचे नातं कायम राहो
🎂❤️ लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂❤️

Happy wedding anniversary status marathi

हे बंध रेषमाचे एका
नात्यात
गंफलेले…
लग्न,संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार
तुमचा …
🎂💘 लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💘

प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि परिपूर्ण
होवो..
🎂💫सुंदर जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

Anniversary shubhechha in marathi

आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंद देवो,
दिवसाचा प्रत्येक क्षण तुम्हाला आनंद देवो,
जिथे स्पर्श करूनही दु:खाचा वारा जात नाही
देव तुम्हाला ते आयुष्य देवो!
🎂💐 लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💐

सात सप्तपदींनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम
🎂💗 लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!!🎂💗

Anniversary wishes images marathi

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जिवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगत बांधलेली!
🎂✨Happy Wedding
Anniversary!🎂✨

Lagnacha vaddivsacha hardik shubhechha marathi message

तुमची जोडी राहो अशी सदा
कायम जीवनात असो भरपूर
प्रेम कायम,प्रत्येक दिवस
असावा खास
🎂💐लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप
शुभेच्छा.🎂💐

मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे.
देव तुम्हा दोघांची जोडी
अशीच सुरक्षित ठेवो.
🎂🥰 लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
खूप खूप शुभेच्छा! 🎂🥰

lagnachya vadhdivsachya shubhechha banner / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

तुमची जोडी सुरक्षित राहो
आयुष्यात खूप प्रेम राहो
प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करा,
🎂🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂🙏

Anniversary banner in marathi

🎂एक स्वप्न तुमच्या
दोघांचे झाले…
आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने भरून गेले…
Happy
Anniversary
दोघांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂

तुझे जीवन तार्‍यांसारखे चमकू दे,
तुम्हा दोघांना कोणाची नजर लागु नये,
आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावो!
🎂❣️ तुम्हा दोघांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂❣️

Anniversary greetings in marathi

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो.
या दिवसाचा
आनंद कायम आणि शेवटच्या
श्वासापर्यंत राहील.
🎂🎈लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

Happy Anniversary
सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
🎂💖 लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂💖

Happy marriage anniversary wishes in marathi

🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तुमचे
वैवाहिक जीवन
सुंदर फुलासारखे
असेच फुलत राहो
हीच सदिच्छा.🎂

🎂आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने
आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत
जाओ आणि जसजसे वर्षे
जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.🎂

Anniversary love quotes in marathi

🎂आपणास जगातील सर्व आनंद
आणि प्रेम आणि आपल्या
लग्नाच्या वाढदिवस
दिनानिमित्ताने अभिनंदन.🎂

Anniversary caption in marathi

सोबत असताना आयुष्य किती छान
वाटत,,,,उनाड मोकळ एक रान
वाटत सदैव मनात जपलेले पिंपळ
पान वाटत,,,
कधी बेधुंद कधी बेभान
वाटत, खरच तू सोबत असताना
आयुष्य किती छान वाटत,,
🎂💕 Happy marriage
Anniversary.🎂💕

🎂आयुष्याचा अनमोल
आणि
अतूट क्षणांच्या
आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂

Marriage anniversary poem in marathi / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी
बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
🎂💕 लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.!🎂💕

Marriage Anniversary Wishes in Marathi

हाच तो मिलनाचा क्षण,
तुमची प्रेम गाठ सात
जन्मासाठी बांधली आणि
तुमच्या नवीन पती पत्नीच्या
नात्याला सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण
करून देणारा हा क्षण
तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं
सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं
प्रेमबंधन.
🎂🌹Happy Wedding
Anniversary.🎂🌹

लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

एक रोपट् आता सुंदर झाडाच्या
रूपाने विविध फळांनी आणि
फुलांनी
बहरून आलें,
हे झाड असेच फळा, फुलांनी बहरत
जावे हीच ईश्वरचरणी
प्रार्थना !🎂

🎂आपण आपल्या बर्‍याच वर्षांमध्ये
खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि
मला माहित आहे की आपल्या भविष्यात
आणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन
आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित
दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा.🎂

💐बायकोसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Anniversary wishes for wife in marathi.💐

🎂प्रिय बायको….
नेहमी अशीच हसत रहा 🤗 ..आनंदी रहा
यातच माझं सौख्य सामावलेले आहे.
तु आहेस म्हणून मी आहे बस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच प्रार्थना
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂

जर या जगातील सर्वात आनंदी 💏 विवाहित
जोडप्याची स्पर्धा असेल तर
आपण निश्चितपणे जिंकू.
🎂🎈 आपल्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.🎂🎈

🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायको

आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास
तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही
आज संसारात वावरताना तू
आदर्श पत्नी,
आई,सुन,मुलगी,
बहिण मामी,वहिनी अशा कित्येक नात्यात वावरताना तू
कायमच परफेक्ट ठरली आहेस माझ्यापेक्षाही सर्वांना
एकत्रितपणे घेऊन तू नात्यांची अलगद घट्ट बांधणी केली आहेस…
एक एक करत आज आपल्या वैवाहिक आयुष्याला इतके वर्ष पूर्ण झाली,मागे वळून बघताना या इतक्या वर्षात तुझ प्रेम थोडही कमी झाल नाही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात
संघर्षात माझ्यापाठीमागे तृ भक्कम पणे उभं राहणारी पत्नी
मिळाल्याबद्दल नक्कीच ईश्वराचे व आजच्या प्रसंगी तुझे मनापासून आभार
नेहमी अशीच हसत रहार
आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे.
आजच्या ह्या दिवशी एवढंच सांगतो तु आहेस म्हणून मी आहे….
पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला
शुभेच्छा.🎂

🎂मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी
एक आहे जो असे म्हणू शकतो की
माझा चांगली मैत्रीण आणि पत्नी
एक समान स्त्री आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

Marriage anniversary wishes in marathi for wife text

🎂एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय
म्हंटली मी माझ्या आयुष्यातील
तो क्षण कधीही विसरणार नाही.
तू माझे जीवन पूर्ण केलेस!
लग्नाच्यावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

त्यावेळी मला तुझ्यावर खूप प्रेम येते,
जेव्हा मी काही बोलण्यापूर्वीच,
तु माझे मन समजते.😘
🎂💝 लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बायको.🎂💝

Wedding anniversary wishes for wife marathi

🎂आपण दोघे नेहमी सहमत असतो की नाही
हे महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे म्हणजे
मी तुझ्यावर प्रेम
करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

🎂मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या
सर्वात सुंदर स्त्रीला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂

Bayko anniversary wishes in marathi

माझ्या हृदयाची धडधड माझे प्रेम
तुझ्याबरोबर आहे,
सांग कसे जगू तुझ्याशिवाय
तू माझा जीव, माझा श्वास आहेस
🎂💖 वाढदिवसाच्या
शुभेच्छा प्रिय पत्नी!🎂💝

🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…
आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागे
खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षा
सरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते ती
संसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील
दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझी
बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,
घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलग
बायको मैत्रीण आणि बरच काही.
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित खूप-खूप शुभेच्छा.💐🎂

🎂कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी माझं तुझ्यावरच
प्रेम कमी होणार नाही….
लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा… 🎂

💐नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा/ Anniversary wishes for husband in marathi.💐

🎂Dear Sweet heart
Say Thank you to me
तुझ्या सारख्या पागल मुलाला
मी एवढे वर्ष handle केलं
आणि पुढे पण करायचं आहे.
Happy anniversary dear.🎂

Wedding anniversary wishes in marathi for husband

🎂माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,
सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय
जीवनाची कल्पना करू शकत नाही.
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

मी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीचा आशीर्वाद मिळाला आहे.
मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या बद्दल
दररोज देवाचे आभार मानते.
🎂❣️ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा नवरोबा!🎂❣️

Heart touching marriage anniversary wishes in marathi for husband

माझ्यावर प्रेमाचा वर्षाव
केल्याबद्दल धन्यवाद.
तू एक प्रेमळ समजदार पती आहेस
आणि तुला मिळवून मला भाग्यवान वाटते.
🎂🧨वर्धापनदिनाच्या
शुभेच्छा नवरोबा!🎂🧨

💐Wedding anniversary messages for friend / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रासाठी.💐

🎂कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे
लग्नानंतर बदलतात मित्र
पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही.
हैप्पी अनिवर्सरी मित्रा.🎂

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी

तुम्ही दोघे एकमेकांना प्रत्येक
प्रकारे पूर्ण करता. देव तुम्हाला आणखी
100 वर्षे आनंदी वैवाहिक आयुष्य देवो!
🎂🎊 ताई आणि दाजी लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🎉

मला आशा आहे की प्रत्येक वर्ष
तुम्हाला आणखी जवळ आणेल आणि
तुमचे प्रेम अधिक मजबूत होईल.
🎂💗 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताई आणि जीजू! 🎂💗

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी

आशा आहे की तुम्हाला तुमच्या
आयुष्यभर एकमेकांच्या सहवासात प्रेम
आणि सकारात्मकता मिळेल.
🎂💐 भाऊ आणि वहिनी लग्नाच्या
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.🎂💐

तुम्ही माझे आवडते जोडपे आहात,
भाऊ आणि वहिनी तुमचे प्रेम
पहिल्या दिवसासारखेच सुंदर राहावे
अशी माझी इच्छा आहे.
🎂💫 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ आणि वहिनी !🎂💫

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा / Anniversary wishes in marathi for mom dad

पैशाने सर्व काही मिळवता येईल
मिळणार नाही ती केवळ
आईच्या रुपात प्रेमळ माऊली
अन बाबांच्या रुपात प्रेमाची सावली!
🎂🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई बाबा.🎂🙏

Read More 👇👇👇

Birthday Wishes For Husband In Marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Marriage Anniversary Wishes in Marathi.. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.

Please :- आम्हाला आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | wedding anniversary wishes marathi | anniversary status marathi.
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍

नोट : लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | wedding anniversary wishes marathi. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले anniversary status marathi,anniversary sms marathi ,anniversary Quotes marathi ,anniversary messages marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment