५०० + मराठी सुविचार संग्रह / Biggest Marathi suvichar sangrah.👌
दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर संपूर्ण दिवस प्रेरणादायी जातो. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी सुविचाराने केली तर नक्कीच तुम्ही दिवसभर त्याच प्रेरणेनुसार काम कराल. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईलच, शिवाय तुम्हाला चांगले काम करण्याची खूप प्रेरणा मिळेल.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी काही सुंदर विचार घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे सकाळी मन प्रसन्न होईल. तुम्ही हे सर्व चांगले विचार काळजीपूर्वक वाचा आणि ते तुमच्या जीवनात आत्मसात करा. चला वाचूया असे काही प्रेरणादायी सुविचार जे तुमचे मन प्रसन्न करतील.🙏
प्रेरणादायक सुविचारसंग्रह मराठीमध्ये /Best Motivational Quotes collection in Marathi.
“आयुष्यात कधी कुणाला स्वतःपेक्षा कमी समजू नका ,
कारण पूर्ण जगाला बुडवण्याची
ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा
एक थेंब बुडवू शकत नाही”
“श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे एकमेव आपले व्यक्तीमत्व.”
“भविष्याचा अंदाज घेण्याचा
चांगला मार्ग म्हणजे तो तयार करणे.”
“जगात 7 अब्जापेक्षा जास्त
लोक आहेत त्यातील एका
माणसाच्या मताने तुम्ही
निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का?
“जीवनात नेहमी सत्यासोबत चाला
मग वेळ आपोआपच
तुमच्यासोबत चालायला लागेल..”
“यशाजवळ
पोहचण्यासाठी
कधीही
शॉर्टकट नसतो.”
“ध्येयाचा 🎯 पाठलाग करताना
अर्ध्या वाटेने मागे
जाण्याचा विचार कधीही करु नका
कारण तुम्हाला परत
जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे
,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”
Marathi Inspiring Quotes / मराठी प्रेरणादायक सुविचार.
“दुसरे ध्येय 🎯 ठेवण्यासाठी किंवा
नवीन स्वप्न पाहण्यास आपण
कधीही वयाने वयस्कर नाही.”
“आयुष्यात आपण किती
वेळा हरला आहे याचा
काही फरक पडत नाही
कारण तुमचा जन्म
जिंकण्यासाठी झाला आहे !!
पात्रता नसलेली लोकं ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हाताश होऊ नका… तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर! उतार चढ़ केवढे !
ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो.
दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो अश्या ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका…!!
“कोणाशीही खोटे बोले तर चालेल पण
स्वतःशी कधीही खोटे बोलू नका! !!
“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजून घ्या
चांगले कर्म 🤗 करण्याची वेळ आली आहे.”
Suvichar In Marathi
“आयुष्यात काही मिळवायचे असेल तर
मेहनतीशी मैत्री करा! !! “
“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”
“जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात
हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात!!!
“रागात कधीच चुकीचे बोलू नका,
मूड चांगला होतो
पण बोललेले शब्द परत येत नाहीत!.”
“कोणतेही स्वप्न
नवसाने पूर्ण होत नाही
त्यासाठी कष्टाचे
प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
Educational Quotes in marathi / शैक्षणिक सुविचार मराठी
“आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं”
“आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त
वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”
“त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही,
जे समाजाच्या हिताचे नाही!….
“स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली
जात नाही!!!
“संघर्ष केल्याशिवाय
कोणीही महान होत नाही
जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही
दगडसुद्धा देव होत नाही.”
“टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,
कारण
ते तुमच्या गैर हजेरीत
तुमचे नाव चर्चेत ठेवतात”
“संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही
आणि प्रामाणिकणा पेक्षा
कोणताही मोठा वारसा नाही.”
“मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले!
हुशार माणसाची ओरड ऐकावी !!
“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,
ज्यांना यशस्वी व्हायचे असेल
ते त्याचा योग्य प्रकारे
वापर करण्यास शिकतात.”
“जीवनात आव्हाने टाळण्याचा
कोणताही पर्याय नाही,
म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास
शिका किंवा हार मानू नका.”
“आपल्या समस्यांवर उपाय
फक्त आपल्याकडे आहे.
इतरांकडे समस्येसाठी फक्त सूचना आहेत!.”
“जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न
करतात
त्यांचे निकाल लावण्याचे
सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा.”
“काही चुकत असेल तर,
त्याच्यापासून पळून जाण्याऐवजी,
ते दुरुस्त करा तरच
तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल!.”
“नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली
खेचणारे लोक नेहमी
आपल्यापेक्षा
खालच्या स्तरावर असतात.”
“आपल्याला कोणी फसवले
ह्याचे दुःख फार काळ
राहत नाही
पण आपण कोणाला फसवलं नाही याचा
आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”
Motivational quotes in marathi for success /यशासाठी मराठी मध्ये प्रेरक कोटस
“जर आपल्याला हिऱ्याची
चाचणी घ्यायची
असेल तर दाट अंधार करून पहा
उन्हात काचेचे तुकडेसुद्धा
चमकू लागतात.”
“सांभाळून चला कारण
कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.”
“स्वतःची वाट स्वताच बनवा
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही
वाट लावायला बसलेत.”
“नात्याचा कधीही
गैरवापर करू नका
चांगली माणसं आयुष्यात
पुन्हा पुन्हा येत नाहीत..”
“नशिबापेक्षा कर्तृत्वावर
जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.”
“दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”
“गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”
“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील
बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”
“माणसाला आपल्या ध्येयात
यशस्वी होण्यासाठी
स्वतःवर विश्वास ठेवणे
खूप महत्वाचे आहे! !!
“क्षमतेपेक्षा जास्त धावल की
दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त
धावायला पण दमच लागतो.”
“तुम्ही कितीही गुणी
असलात तरी,
प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय
सर्व काही व्यर्थ आहे!.”
“ज्यांच्याकडे एकट्याने
चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या
मागे एक दिवस काफिला असतो.”
“संघर्ष कधीच संपत नाही
त्याच्याशी रोज दोन-दोन हात
करणे आवश्यक आहे!.”
“नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल
तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”
“फसवणूक केली तर आज नाही तर उद्या
तुमची फसवणूक होईल,
जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर
त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल!.”
“ध्येय सापडले नाही
तर मार्ग बदला!
कारण झाडे मुळे नव्हे
तर पाने बदलतात !! “
Motivational Quotes in marathi / सुंदर प्रेरणादायी सुविचार मराठी
“त्यांना काय वाटेल?” ह्यांना काय वाटेल?
जग काय विचार करेल?
त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा,
आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल. “
“आपण काही करण्यास
घाबरत असाल तर
ते लक्षात ठेवून आपले कार्य
खरोखर धैर्याने भरलेले आहे.”
“आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा,
कारण जर आज नाही तर कधी नाही,
लोका काही वेळा लक्ष घालतील,
फक्त थांबु नका,
तुमचे टप्पा कधीतरी येईल.”
“मान्य आहे की वाईट
वेळ सांगून येत नाही,
पण जेव्हा कधी येते
काहीतरी शिकवून नक्कीच जाते!!”
“जो मैदानात हरतो
तो पुन्हा जिंकू शकतो,
परंतु मनातुन हरणारा
माणूस कधीही जिंकू शकत नाही !!”
“कोणाच्या पायापडून
यशस्वी होण्यापेक्षा
आपल्या स्वतःच्या पायावर
यशस्वी होण्यासाठी
मनातून ठरवणे चांगले.”
“आपले ध्येय योग्य असल्यास अपयश,
तुम्हाला थांबवण्याऐवजी
पुढे जाण्यासाठी हिंमत देईल!.”
“शहाणा माणूस तो नाही जो विटाचे
उत्तर दगडाने देतो,शहाणा व्यक्ती तर
तो आहे जो त्या
फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवतो.”
“कपड्यांचा सुगंध वास यात
काही मोठी गोष्ट नाही,
आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध
पसरतो तेव्हा मजा येते !!”
“एकदा पडल्यावर हार मानली तर
तुमच्या आयुष्यात कधीही
यश मिळू शकत नाही!. “
Marathi Motivational Quotes with images /मराठी प्रेरणादायी सुविचार फोटोसह
“फक्त मृत मासे पाण्याचा प्रवाहात वाहत जातात,
त्यात राहणारे जिवंत मासे स्वत: चा मार्ग तयार करतात.”
“कम्फर्ट झोनमधून बाहेर जा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”
“ज्याला वेळेची किंमत कळते.
समाजात त्याला मान मिळतो..”
“जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय.”
“माणूस आयुष्यात तितके,
मोठे काम करू शकतो
जितकी तो कल्पना करू शकतो !.”
“ध्येय कितीही उंच असले तरी,
मार्ग नेहमी पायाखाली असतो!.”
“जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत नाहीत, त्याचप्रकारे मानवाचे चांगले दिवस त्रास आणि त्रास सहन केल्याशिवाय येत नाहीत.”
“देवासमोर केवळ प्रार्थनाच करू नका तर
ध्यानही करा. प्रार्थनेत आपण
देवाशी बोलतो तर
ध्यानात देव आपल्याशी सवांद करतो..”
“जर आयुष्यात काही वाईट वेळ आली नसेल
तर मग आपल्या मध्ये लपलेले परके आणि
गैरामधी दडलेले आपले लोक
कधीही ओळखू शकणार नाहीत.”
“वेळेचा सदुपयोग करायला शिका
कारण जगातील बहुतेक
यशस्वी लोकांनी त्याचा वापर केला आहे..”
“कुणालाही चांगलं किंवा वाईट
म्हणण्याआधी विचार करा की
जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर
तुम्हाला कसं वाटेल..”
Marathi Motivational Suvichar / मराठी सुविचार
“स्वत:ला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही.”
“अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत, लोक आपली चर्चा करतील,आपल्याशी यशाची प्रेरणा म्हणून आणि अयशस्वी होण्यासारखे शिकतील.”
“जेव्हा लोक निरक्षर होते तेव्हा
कुटुंबे एकत्र असायची.
मी अनेकदा तुटलेल्या कुटुंबात
शिकलेली माणसे पाहिली आहेत.”
“लोक आपल्यावर दगडफेक करतीन तर आपण त्या दगडाला मैलाचा दगड बनवा.”
“जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही.”
“माणसाला त्याच्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी,
स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे..”
“या जगात काहीही अशक्य नाही. आपण जितके विचार करू शकतो ते करू शकतो आणि आपण आजपर्यंत न विचार केलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो.”
“शहाणा माणूस
स्वतः चुका करत नाही.
उलट, तो इतरांच्या
चुकांमधून सर्व काही शिकतो..”
“आयुष्याची प्रत्येक सकाळ
अटींसह येतो
आणि आयुष्याच्या
प्रत्येक संध्याकाळी काहीतरी
अनुभव देतो..!!.”
“भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही,
परंतु भविष्य आपल्या हातात आहे. “
“आपण जोवर काही करत नाही
तोवर सर्व अशक्य दिसते.”
“जीवनातील समस्या
पाहून कधीही निराश होऊ नका
कारण तुमचा वेळ कमकुवत आहे,
तुम्ही नाही.”
“जरी पावसाचे छोटे छोटे थेंब असतात..
पण त्यांचा सतत बरसण्यामुळे
मोठ्या नद्या 🌊 वाहतात…
त्याचप्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न
जीवनात मोठे बदल आणू शकतात…”
“आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी
कधीही निराश होऊ नका
कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी
समुद्र कधीही कोरडे होत नाही.”
” योग्य वेळेची वाट पाहणे थांबवा
कारण योग्य वेळ कधीच येत नाही !!
“वाईट पाहणे आणि ऐकणे
वाईट करण्याची सुरुवात आहे.”
“प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो
पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते.”
“संपूर्ण जगात देवानी
फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे
ही गुणवत्ता गमावू नका.”
“प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे….
कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची
अपेक्षा करू नका.”
“वेळ आपला आहे
हवे असल्यास सोनं करा
आणि हवं असल्यास झोपेत घाला!!!
“स्वप्ने मिळविण्यासाठी
हुशार नाही
वेडे व्हावे लागते.”
“मेहनत नावाचा मित्र सोबत
असला की अपयश नावाच्या
शत्रूची भीती वाटत नाही.”
“यशासाठी कोणतीही वेळीसाठी
थांबू नका!
त्याऐवजी आपला सर्व वेळ खास बनवा !! “
“जरी आपण कपडे घालण्यात
निष्काळजी राहिलात तरी चालेल !
पण तुमचा आत्मा तंदुरुस्त ठेवा !! “
“ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला अस समजा.”
“मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय.”
“कला अशी हवी की,
एकाच वेळी लाखांशी बोलू शकेल.”
“शिकणे हा प्रेक्षकांचा खेळ नाही.”
“कठोर परिश्रमाला पर्याय नाही.”
“तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता. …
“जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका
जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तर तुम्ही शिकाल.”
“इतिहास सांगतो की, काल सुख होतं!
विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल!
पण माणुसकी सांगते की…
जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर
दररोज सुख आहे..!
“जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं,
तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
“कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.”
प्रेरणादायक सूविचार -Motivational Quotes महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार-Great people quotes
आपल्याला नेहमी सकारात्मक दिशेने घेऊन जातात, प्रेरणादायक विचार – प्रेरणादायक कोटस वाचून आपले मन सकारात्मक राहते. याने प्रेरणादायक अनमोल विचारांचा संग्रह दिला आहे, जो आपली प्रत्येक सकाळ उर्जावान आणि सकारात्मक बनवेल.मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय महान व्यक्ती सुविचार मराठीमध्ये!
महान व्यक्ती सुविचार /Great people Quotes in marathi
जोपर्यंत आपल्यावर उत्सुकता आणि विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता आणि काहीही मिळवू शकता. मित्रांनो, जीवनात कुठलेही लक्ष्य प्राप्त करतांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य. जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमावला नाही तर आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु बर्याचदा असे घडते की जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही तेव्हा आपण निराश होण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण मित्रांनो, आपण कधीही निराश होऊ नये, परंतु अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
“पाण्यात बुडनाऱ्याला सहानुभूतीचा
अर्थ असा की त्याच्याबरोबर
बुडणेच नव्हे तर पोहून
त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. “
– आचार्य विनोबा भावे
“आज कोणीतरी सावलीत बसले आहे
कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी
एक झाड लावले होते.”
– वॉरेन बफेट
“जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत
असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले
असेल तर तुम्ही आरशात पाहा…!
– संदीप माहेश्वरी
“भूतकळा पसून शिका, वर्तमानासाठी जगा,
उद्याची आशा ठेवा.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे
स्वतःला प्रश्न करणे थांबु नका “
– अल्बर्ट आइनस्टाइन
“आपण एकटे असलो तरी हरकत नाही.
आपल्यामागे कुणी येवो ना येवो .
जे आपल्याला करावस् वाटत ते
करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे”
-स्वातंत्र्यवीर सावरकर
“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी मिळवरणारच”!
-लोकमान्य टिळक
“यश साजरा करणे चांगले आहे,
परंतु आपल्या अपयशापासून
शिकणे महत्वाचे आहे”
– बिल गेट्स
“जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा”.
-महात्मा गांधी
“स्त्रियांना एक तऱ्हेच
नियम लागू करणे व
पुरुषांना दुसरा नियम लागू करणे
हा निव्वळ पक्षपात होय.”
-महात्मा फुले
“स्वातंत्र्य हे वरदान आहे,
जे प्रत्येकास प्राप्त
करण्याचा अधिकार आहे.”
– छत्रपती शिवाजी महाराज
“मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा,
माझ्या शरिराची ठेवण,
सर्व अवयव ठिकठाक असणे,
हे देखील माझ्या हाती नव्हते.
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे”.
-संत ज्ञानेश्वर
“सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या !
त्या गोष्टींवर काम करा ज्या वर
तुम्हाला विश्वास आहे. जर असे
तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे
भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात”.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच
जिवंतपणाची लक्षणे आहेत”.
– स्वामी विवेकानंद
शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील
तोच आपला खरा मित्र होय”.
-अब्राहम लिंकन
“आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत.
आपण आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप ऑर्डर करतो. इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.”
-रतन टाटा
” एक गर्विष्ठ व्यक्तीच
सर्वात संशयवादी असते “.
-प्रेमचंद
“व्यक्तींना चिरडून,
ते विचारांना मारू शकत नाहीत.”
-भगत सिंह
“बालपण म्हणजे साधेपणा. मुलांच्या दृष्टीकोनातून जगाकडे पहा – ते खूप सुंदर आहे.”
–कैलाशसत्यार्थी
“प्रसनतां आणि नैतिक कर्तव्य
पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहे.”
-जॉर्ज वाशिंगटन
Great Thoughts in marathi / महान विचार मराठी
“जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल.” -धीरूभाई अंबानी
“आपन बदलाची सुरवात आपले घर,
परिसर, वस्त्या, गावे आणि शाळा
यापासून प्रारंभ करू शकतो.”
-किरण बेदी
“शिकण्याची भूख बाळगा.
काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा”.
-स्टीव्ह जॉब्स
“मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.”
-कल्पना चावला
“तुमच्या यशाने त्यांना मारुन टाका आणि
तुमच्या हस्याने त्यांना दफन करा.”
-अर्नोल्ड श्वार्ज़नेगर
लोकांना असत्य आणि हिंसाचाराद्वारे कधीच खरी लोकशाही किंवा स्वराज्य मिळू शकत नाही.
-लाल बहादुर शास्त्री
“आपल्याला देव शोधण्याची गरज आहे, आणि तो आवाज आणि अस्वस्थतेत सापडला नाही. देव शांततेचा मित्र आहे. निसर्ग कसे पहा – झाडं, फुले, गवत- शांततेत कसे वाढतात; तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांततेत कसे फिरतात … आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला मौनाची आवश्यकता आहे. “
-मदर टेरेसा
“समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.”
-बेंजमीन फ्रँकलीन
“आपण ज्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा.”
-मार्क जुकरबर्ग
Mahan vykti suvichar in marathi/महान व्यक्ती सुविचार मराठी
“एखाद्या व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो, परंतु ती कल्पना, त्याच्या मृत्यूनंतर, एक हजार जीवन ती देईल”.
-सुभाषचंद्र बोस
“ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. “
– अल्बर्ट आइनस्टाईन
“जर एखादी गोष्ट खूप महत्वाची असेल तर जरी गोष्टी आपल्याविरूद्ध असतील तरीही आपण त्या केल्या पाहिजेत.”
-इलोन मस्क
“नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हालाच स्वत:लाच चालायचा आहे!
– गौतम बुद्ध
“तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपीत कधीही कुणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही! तो कधीतरी ते गुपीत इतरांजवळ उघडे करणारच! गुपीत त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही. आपण स्वत:च आपले गुपीत इतरांना सांगण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपीत लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? – चाणक्य
“जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल मिळणार नाहीत. लादणे आपल्याला कधीच निकाल देत नाही. प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल. ”
-नरेंद्र मोदी
“चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास
नेहमीच क्षमा केली जाऊ शकते.”
-ब्रूस ली
“ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत. ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवारही येऊ नये. – प्राचार्य शिवाजीराव भोसले
आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आनि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत.”
– श्रीकृष्ण
“बदला घेण्याची भावना ही मानवजातीची
नैसर्गिक भावना आहे”
– महाभारत
मराठा तितुका मेळवावा |
आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ||
-समर्थ रामदास
“स्वत:च्या नजरेमध्ये स्वत:ला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल.”
– संदीप माहेश्वरी
“ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो
दिवस फुकट गेला असे समझा.”
-चार्ली चॅप्लिन
“मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
-वसंत काळे
“ज्याच्याकडे काही नाही त्याला कशाची भीती नसते.”
– टॉमस फुलर
“एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरुप ओळखणे नाही, आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते.”
-भगवान महावीर
” शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे “
-सावित्रीबाई फुले
आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास,
आपण आपले वर्तमान गमावाल.
-गुरू गोविंद सिंह
Marathi Quotes collection / मराठी सुविचार संग्रह
“जे स्वतःसाठी जगतात ते मरतात,
जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात”.
-अण्णा हजारे
आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते.
– ओशो
कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे,
उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल, परंतु परवाचा दिवस हा प्रकाशची पहाट असेल.
-जैक मा
एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि
शिक्षक जग बदलू शकतात.
-मलाला यूसुफजई
पैशाची खरी शक्ती म्हणजे
देणगी देण्याची शक्ती.
-नारायण मूर्ती
एक ओळ सुविचार-छोटे सुविचार मराठीमध्ये/one line quotes -suvichar in marathi
मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक ओळ सुंदर विचार जीवनावर,शिक्षणावर,यशस्वी होण्यासाठी प्रेरक-सुविचार मराठीमध्ये| मराठी मध्ये घोषवाक्य.हे सुविचार one line म्हणजे एका ओळीत शब्दांनी छोटे सुविचार जरी असले तरी या सुविचारातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी आपले जीवन बदलू शकते. मी आपणास हे विचार पुन्हा पुन्हा वाचण्याची विनंती करतो आणि आपण ज्या जागेवर सकाळी उठता पहात पहिलेच दृश्य दिसावे अशा ठिकाणी सुविचार लिहा जे आपल्यासाठी सर्वात योग्य वाटेल. आणि आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारसरणीने करा.
मित्रांनो, जीवनात येणाऱ्या प्रत्येकला struggle म्हणजेच संघर्ष करावा लागतो आणि परिश्रमांबद्दल ही कोटस केली गेली आहे. आम्ही या लाइफ कोट्सचे मराठीमध्ये दोन भाग केले, व्हॉट्सअँपसाठी लाइफ इन मराठी आणि लाइफ कोट्स मराठी मध्ये एक ओळ(one line suvichar) विचार मराठी.
एक ओळ सुविचार मराठी / one line marathi good thoughts
“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”
“ माणसाला संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”
“सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल….!!!
“स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.”
“क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही”.
“विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.”
“शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.”
“चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.”
“जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.”
“शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.”
“शहाण्याला शब्दांचा मार.”
“विश्वास जरूर ठेवा पण सावधगिरी ही असुदया.”
“नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य जगू नका.”
life quotes in marathi in marathi for whatsapp
“समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.”
“टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.”
“माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.”
“परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.”
“चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.”
“आपण जे पेरतो तेच उगवतं.”
“आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी
“एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.”
“उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.”
“यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.”
विद्यार्थ्यांसाठी मराठी चांगले सुविचार/Inspirational Good thoughts in marathi for student
“निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे ..!”
“जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.”
“अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.”
“प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.”
“शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.”
“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”
“स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!
“सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.”
“आधी सिध्द व्हा,
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.”
“शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ”
“प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.”
“चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…!!!
“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”
“माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.”
“जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.”
“जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते.”
“कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.”
“स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद”
“गरज ही ज्ञानाची जननी आहे.”
“आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.”
“कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.”
“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”
“कोणतीही विद्या, ज्ञान
कधीच वाया जात नाही.”
“सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.”
“आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”
“चकाकते ते सर्व सोन नसते.”
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मराठी सुविचार असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद् 🙏
Please :- आम्हाला आशा आहे की हा 500+ प्रेरणादायक मराठी सुविचार संग्रह /Best Marathi Quotes collection– तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook-Whatsapp वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका…👍
नोट : 500+ प्रेरणादायक मराठी सुविचार संग्रह /Best Marathi Quotes collection– सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह -Best Quotes in Marathi या लेखात दिलेल्या मराठी सुविचार – Marathi Suvichar बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.🙏